Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीय

आमदार राजू पारवे यांच्या हस्ते कुही तालुक्यात विविध कामाचे भूमिपूजन

उल्हास मेश्राम/दिव्य निर्धार प्रतिनिधी

कुही(नागपूर) आमदार राजू पारवे यांचा हस्ते आमदार निधीतून विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास घटकाअंतर्गत हे काम करण्यात येणार आहे़.

 चिखलाबोडी, अडम, हुडपा, साळवा, खरबी, चापेगडी, देवळीकला, सावरखेडा, कनेरी डोंगरमोह, राजोला, बोरी नाईक, हरदोली पु., कुजबा या गावात भूमिपूजन करण्यात आले.आमदार राजू पारवे यांनी यावेळी गावातील लोकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

यावेळी भूमिपूजन समारंभाला समाजकल्याण सभापती नेमावली माटे, सभापती शिवणी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, सदस्य प.स. वंदना मोटघरे, इस्तारी तळेकर, माजी सभापती अरुण हटवार, मनोज तितरमारे, महादेव जिभकाटे,संदीप खानोरकर, हरीष कढव, जितेंद्र गिरडकर, सुनील किंदरले, नंदा तिजारे, राजू मुंगले, लीलाधर नंदनवार, संतोष कांबळे, अशोक रामटेके, राजू कांबळे. दिलीप कुकडे, सचिन घुमरे, शफी कुरेशी, सुधाकर कडव, मयूर हिरेखन आणि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवेंवर निघणार टपाल तिकीट; बार्टीने केंद्र सरकारला पाठविला प्रस्ताव

divyanirdhar

सेवा फाउंडेशन करणार १ हजार १११ झाडांची लागवड

divyanirdhar

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना पदावरून हटविले;राजकीय पक्षात बौद्ध पुढाऱ्यांवरील अन्यायाची परंपरा कायम

divyanirdhar

दवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक

divyanirdhar

सुबोध मोहिते : राजकारणातील दुर्लक्षित हिरा

divyanirdhar

जिल्हा परिषदेत भाजपचा स्वबळाचा नारा; १६ जागा जिंकण्याचा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचा दावा

divyanirdhar