Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

माजी मंत्री बंग यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद उमेदवारांनी राष्ट्रवादीतर्फे भरले अर्ज

नागपूर ः माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज. हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होत आहे. त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज भरून विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

हिंगणा तालुक्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोटनिवडणूकीं करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समर्थीत अधिकृत उमेदवारांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जि.प. महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राकॉंपा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांच्या प्रमुख उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केले.
डिगडोह जिल्हा परिषद सर्कल करिता रश्मीताई धनराज कोटगुले, इसासनी जिल्हा परिषद सर्कल करिता गीता संजय हरिनखेडे, पंचायत समिती इसासनी सर्कल करिता बबनराव अवधूतराव अव्हाळे, डिगडोह सर्कल करिता उमेशसिह रमेशसिह राजपूत, नेरी मानकर सर्कल करिता रुपालीताई प्रवीण खाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समर्थित अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी प स सभापती सुषमा कावळे,सदस्य सुनील बोंदाडे, अनुसया सोनवणे, राजेंद्र उईके, आकाश रंगारी,पौर्णिमा दीक्षित ,माजी जि.प.सदस्य गोवर्धन प्रधान, माजी सभापती रेखाताई कळसकर, दिलीप काळबाडे,प्रदीप कोटगुले,विठ्ठल कोहाड,प्रमोद बंग, सुशील दीक्षित,रमेशसिहं राजपूत,अशोक लोहकरे, युसूफ पठाण, रामचंद्र डेकाटे, राजेंद्र गोतमारे, पंढरीनाथ खाडे, धनराज गिरी, नारायण उईके, निलेश उईके, मीना मेश्राम,नवलसिंग ठाकूर, राजेश बोरकर,राहुल पांडे, भवानी शर्मा, शैलेंद्र सिंग, विलास वाघ,शालिनी चौधरी,स्वाती मदणकर, लीलाधर दाभे,गोकुल मिनियर,रवींद्र आदमने, दिनेश ढेंगरे, प्रेमलाल चौधरी, नामदेव पडोळे,भैयालाल ठाकूर, राम सपकाळ,सुरेंद्रप्रताप राजभर, अजय सिरसवार, राजाराम पांडे,साजिद खान, गीता राऊत, विजय चौधरी, राजू हाडपे, हर्षा मेश्राम, मंगला रडके, सूरज बोपचे, विजय मेश्राम, प्रभाकर वानखेडे, मंगेश भांगे अविनाश गोतमारे,युवराज पुंड,लीलाधर दाभे,निखिल मसराम बंटी हरिनखेडे, रामभाऊ नाखले, तारकदास रामटेके, अरविंद तायडे,जोस्त्ना राहांगडाले, संतोष गेडाम, मोहन राहांगडाले, अरुण येळणे, हेमराज घागरे,बंटी हरिनखेडे, गजानन वंजारी आदी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

divyanirdhar

मौद्याच्या नगराध्यक्ष कोण?, सामान्य माणसाला पडला प्रश्न

divyanirdhar

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

divyanirdhar

`मजीप्रा` च्या कर्मचार्‍यांचे काळ्याफिती लावून काम

divyanirdhar

भाजपला धक्का; कॉंग्रेसचा दणदणीत विजय

divyanirdhar

कॉग्रेसला बर्वे तर भाजप-शिवसेनेला पारवेची काळजी; साडे सहा लाख बौद्धांचा वाली कोण?

divyanirdhar