Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

राजोला जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या विजयासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची एकजूट

उल्हास मेश्राम/दिव्य निर्धार प्रतिनिधी

साळवा(कुही),  ः कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमधील पोटनिवडणूक होत आहे. ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकजूट केली आहे. यावेळी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

कुही तालुक्यात राजोला जिल्हा परिषद, सिल्ली व तारणा पंचायत समिती मधील उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान कुही येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या मेळाव्यात करण्यात आले.

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने राजोला जिल्हा परिषद सर्कल मधून अरुण हटवार, सिल्ली पंचायत समिती सर्कल मधून जयश्री हरीश कडव व तारणा पंचायत समिती सर्कल मधून संदीप खानोरकर यांनी पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय कुही येथे उमेदवारी अर्ज दाखल केले.

 कुही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उपसरावजी भुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे, मांढळ बाजार समितीचे सभापती मनोज तितिरमारे, उपसभापती महादेवराव जिभकाटे, कुही नगरपंचायतचे माजी अध्यक्ष सुरेश येळणे, कुही शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास राघोर्ते, संजय गांधी निराधार अनुदान योजना कुही तालुका अध्यक्ष सुनील किंदरले, कुही तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा नंदाताई तिजरे, पंचायत समिती सदस्या वंदनाताई मोटघरे, माजी जिल्हा परिषद सदस्या शालुताई हटवार, माजी पंचायत समिती सदस्य जयमाला शेंडे, सरपंच बोरी टिनू शेंडे, उपसरपंच बोरी नात्थुजी कारमोरे, सरपंच माजरी चंद्रपाल मारबते, उपसरपंच माजरी नेताजी चवळे, मोतीरामजी केदार, रामदास हारगुडे, सुधाकर कडव, विनय गजभिये, नत्थुजी धोंगडे, भाष्कर ठवकर ,पंकज किंदरले, सचिन घुमरे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते.

 यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष व कुही पंचायत समितीचे माजी सदस्य हरीश कडवं यांनी सहपत्नी शेकडो कार्यकर्त्यांसह आणि अमृत तुमसरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 या मेळाव्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची व मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीत 7 मे 2021 च्या जीआर रद्द करण्यात यावा या दोन्ही प्रमुख मागणिकरिता निवडणूतिच्या माध्यमातून संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहनही करण्यात आले.

    यावेळी काँग्रेसचे डॉ. सुधाकर कडवं, अशोक भोयर, शफी कुरेशी, जगदीश मोहतुरे,युवक काँग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रजत केदार, युवक काँग्रेस विधानसभा महासचिव अक्षय रामटेके,मयूर तळेकार,मयूर हिरेखन, तालुका अध्यक्ष विकास काकडे, शहर अध्यक्ष सदानंद लेंडे, आशिष लांबट,कैलाश चौधरी, आकाश लेंडे, अंकित थोटे, यशवंत साळवे, देवेंद्र लेंडे, रामेश्वर शेंदरे, समीर कुरेशी, शैलेश तिरपुडे, डिगांबर मते, सचिन वैद्य, रातिरामजी डोंगरे, भगवान भोतमांगे, गौतम शेंडे, राजहंस गावंडे, योगेश कुंभारे,रामकृष्ण गावंडे, दामोदर वैद्य, प्रभू वैद्य, चंद्रभान निंबारते, संतोष कांबळे, लीलाधर नंदणवार, ऍड. रमेश गेडाम, राजू मुंडले,ओमकार मुंडले, शोभेराम भारद्वाज, इश्वर वाडीभस्मे, घनश्याम शेंडे, नरेश बोरकर, बंडू सहारे, दिलीप सहारे, राहुल तिडगाम, आशिष धनजोडे, पुंडलिक तिजारे, परमेश्वर वाघमारे, बालू करूडकर, गुरुदास केळझरकर, भय्याजी ऊईके, वसंता कंगाली, मुरलीधर धांडे, आशिष लांबट, राजकमल बोन्द्रे, वसंतराव चोरमारे, मधुकर कावळे, धर्मदास खोब्रागडे, अभिलाष वैद्य, शुभम खंडाळे, सुरेश हटवार, विजय वंजारी, किसन वंजारी, महादेवराव बाराई, राजू कारमोरे, योगेश कारमोरे, शंकर वैद्य, रामकृष्ण जानवे, दत्तू शेंडे, राकेश बाभरे, निर्मला झुरमुरे, चंदा कडव, ज्ञानेश्वर भजनकर, सुरेश बोरकर, बंडू नरुले, दीपक झाडे, फुलचंद कडवं, विक्की मेहर, संदीप गावंडे, अशोक वंजारी, देवाजी घुगुसकार, रोहित कांबळे, प्रशांत कांबळे, कृष्णा साठकर, बाळा रागोर्ते, सतीश भोयर, मुरलीधर भगत, वनवास रामटेके, संजय कडवं, स्वप्नील मते, रामाजी सिंदूरकर, धनपाल बावणे, अंकुश चोपकर, शुभम घोल्लर, अमोल कारमोरे, प्रथमेश वैद्य, साहिल लांजेवार, शंकर कांबळे, नरेश वैद्य, एकनाथ चकोले, अंबादास कांबळे, रमेश वैद्य, रमेश कांबळे, सहादेव कांबळे, ईस्तारी कुकडे, एकनाथ बोन्द्रे, सुखदेव वासनिक, अंताराम डहाके, सुनील राजपांडे, अमर्दिप शेंडे, रामू पडोळे, टेजरं देवगडे, गिरीधर उमक शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सरपंच दीपक राऊत यांच्या नेतृत्त्वात शेकडो गरजूंना विविध साहित्याचे वाटप

divyanirdhar

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar

नागपूर जिल्ह्यात सुनील केदार एक्स्प्रेस सुसाट;स्थानिक स्वराज्य संस्थानंतर आता सहकार क्षेत्रातही एकहाती वर्चस्व

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

divyanirdhar

समाजातील युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

divyanirdhar