Divya Nirdhar
Breaking News
sonttakebjp
नागपूरराजकीयविदर्भ

भाजपच्या ओबीसी विभागाने दिला गरजूंना मदतीचा हात

नागपूर :  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा द्वारा मा.नरेंद्रजी मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल “सेवा ही संघटन” या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग गरजूंना धान्य किट वाटप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार मा.रामदास आंबटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन डी.डी.सोनटक्के, अजयभाऊ बोढारे, डॉ. प्रीतिताई मानमोडे यांनी केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्रजी चव्हाण,राजेशभाऊ गोल्हर,शंकरराव चौधरी, नगरसेवक भगवानजी मेंढे, सौ.स्वातीताई आखतकर, सौ.लीलाताई हातीबेड, सौ.विद्याताई मडावी,तालुका अध्यक्ष सुनील कोडे,कपिल आदमने,अभिजित वाघ, गोपाल ढोणे,संजय डाळिंमकर,विजय शेंडे,सचिन जोध,पंकज देशमुख,आकाश डहाके,अशोक ठाकरे, दिपकजी वाघमारे,मुरलीधर शिंदेकर,भाऊराव काळबांडे, प्रल्हाद बिहाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज लक्षणे यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रीतिताई मानमोडे यांनी केले

संबंधित पोस्ट

आरोग्य यंत्रणेत सरकार अपयशी ः देवेंद्र फडणवीस

divyanirdhar

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते मैदानात; म्हणाले, स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना संधी

divyanirdhar

जिल्हा परिषद ः मलिंदा खाण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेची फाईल दडपली

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

नागनदीसह अनेक नाल्यांवर सुरक्षा भिंत नाही;बालक वाहून गेल्यानंतरही महापालिका झोपेतच

divyanirdhar

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर

divyanirdhar